राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये IIMUN च्या 15 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जेन-झी पिढीतील आंदोलकांना राष्ट्रविरोधी न ठरवता त्यांच्या तक्रारी रास्त असल्याचे म्हटले. लोकशाहीत आंदोलन हे एकमत घडवण्याचे साधन असून संवाद आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. आरक्षणाबाबत ते म्हणाले की, जोपर्यंत सामाजिक भेदभाव आहे तोपर्यंत आरक्षण राहील.
आंदोलन करणारे जेन-झी राष्ट्रविरोधी नाहीत: मोहन भागवत
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies