अमिताभ बच्चन यांची ८३ व्या वर्षीही २४ तासांची शिफ्ट

अमिताभ बच्चन यांची ८३ व्या वर्षीही २४ तासांची शिफ्ट

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या नव्या पर्वाच्या शूटिंगसाठी सलग २४ तास काम केले. वयाच्या ८३ व्या वर्षीही त्यांची जिद्द आणि शिस्त कायम आहे. शूट चुकवले असते तर आपल्या जागी दुसऱ्याची नियुक्ती झाली असती, असे ते म्हणाले. हा शो १८ व्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies