जळगाव बायपास प्रकरणी गडकरींचे चौकशीचे आदेश

जळगाव बायपास प्रकरणी गडकरींचे चौकशीचे आदेश

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरत-नागपूर महामार्गावरील पाळधी-तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपुलाचा भराव खचल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. खासदार स्मिता वाघ यांच्या निवेदनानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies