अहिल्यानगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी ५२३ पुरुषांनी तब्बल ७४ लाख ७५ हजार रुपये उचलल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेचा लाभ केवळ महिलांसाठी आहे; मात्र काहींनी पती किंवा मुलाचे आधारकार्ड व बँक तपशील दिल्याने हा प्रकार घडला. जिल्हा प्रशासनाने वसुलीची प्रक्रिया सुरू केली असून, काही लाभार्थ्यांचा शोध सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा; अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी उचलले ७४.७५ लाख
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies