आयपीएल 2027 पूर्वी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा निरोप घेऊन कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा आहे. KKR कडून त्याला कर्णधारपद आणि सुमारे 25 कोटी रुपयांच्या कराराची ऑफर असल्याचे वृत्त आहे. मात्र, अधिकृत घोषणा झालेली नाही. चेन्नई सुपर किंग्जचीही चर्चा होती, पण आता KKR आघाडीवर आहे.
हार्दिक पांड्याचा KKR कडे ट्रेड? 25 कोटींची ऑफर
Source: Pudhari
Read the live feed on ZapIndies