मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या फॉर्च्युनरने मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे. कारमधील पाचही प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील आहेत. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies