मुंबईतील २० मंडईंचा पुनर्विकास रखडल्याने महापालिका स्थायी समितीने धोरणात्मक निर्णयासाठी विशेष बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, मंडईंच्या विकासासाठी सल्लागार नेमून महसूल वाढवण्याचा विचार केला जाईल. दरम्यान, दादर येथील सावरकर मंडईच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबईतील मंडई पुनर्विकासासाठी स्थायी समितीची विशेष बैठक
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies