शिक्षक पदोन्नतीला उच्च न्यायालयाची स्थगिती

शिक्षक पदोन्नतीला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पदोन्नतीसंदर्भातील शासन निर्णयाला स्थगिती दिली आहे. यामुळे सहा महिन्यांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला पुन्हा धक्का बसला असून, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पुढील आदेशापर्यंत कार्यवाही थांबवली आहे. हजारो शिक्षकांच्या पदरी निराशा पडली आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies