निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल पोलिसांच्या ताब्यात

निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल पोलिसांच्या ताब्यात

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील संशयित निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी झाले होते. छत्रपती संभाजीनगरमधून अटक करून त्यांना नाशिकला नेण्यात आले असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात एमआयएम नेत्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies