थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने शाळेत अंधाधुंद गोळीबार करून ७ जणांचा बळी घेतला. यापूर्वी त्याने घरी आजी-आजोबांची हत्या केली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून १५ जण गंभीर जखमी आहेत. पोलीस हत्येमागचा उद्देश शोधत आहेत.
बँकॉकमध्ये १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत गोळीबार; ९ ठार
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies