म्हाडाच्या ठाण्यातील घरांच्या किमती कमी, नवी लॉटरी

म्हाडाच्या ठाण्यातील घरांच्या किमती कमी, नवी लॉटरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या घरांच्या किमती २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या सदनिका आता ४४ ते ४६ लाख रुपयांत मिळणार आहेत. पूर्वीच्या सोडतीतील ४३४ लाभार्थ्यांचे लाभ कायम ठेवत उर्वरित घरांसाठी नव्याने लॉटरी काढली जाणार आहे.

Source: Zee 24 Taas

Read the live feed on ZapIndies