कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप, २० जणांचा मृत्यू

कोलंबियात ७.४ तीव्रतेचा भूकंप, २० जणांचा मृत्यू

कोलंबियात सोमवारी ७.४ तीव्रतेच्या भूकंपाने हादरवले. चोको प्रांतात केंद्र असलेल्या या भूकंपात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती कोसळल्या आहेत. बोगोटासह शेजारील देशांमध्येही हादरे जाणवले. बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies