नितेश राणेंची ताज हॉटेल्सच्या सीईओंसोबत भेट

नितेश राणेंची ताज हॉटेल्सच्या सीईओंसोबत भेट

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी ताज हॉटेल्सचे सीईओ पुनीत चटवाल यांची मुंबईत भेट घेतली. सिंधुदुर्गातील शिरोडा येथे प्रस्तावित ताज समूहाच्या आलिशान हॉटेल प्रकल्पाच्या प्रगतीबाबत चर्चा झाली. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies