मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांसाठी 3107 घरे तयार

मुंबईत सफाई कर्मचाऱ्यांसाठी 3107 घरे तयार

मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात 3107 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक घर 300 चौरस फूट असून राजवडकर स्ट्रीट, सरदार नगर, रावली कॅम्प, यारी रोड, मिठा नगर, प्रगती नगर आदी ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत. पात्र कामगारांना लवकरच या घरांचे वितरण करण्यात येणार आहे.

Source: Zee 24 Taas

Read the live feed on ZapIndies