संघाचा युवकांकडे कटाक्ष, संवादाचे नवे धोरण

संघाचा युवकांकडे कटाक्ष, संवादाचे नवे धोरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युवकांशी संवाद वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत युवकांशी संवाद साधला असून, संघाच्या शताब्दी वर्षात युवकांना संघाशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विजयादशमीला २७ लाख तरुण सहभागी झाले असून, संघाच्या संपर्कातील ७३ टक्के युवक आहेत.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies