विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार, शाह देणार उत्तर

विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार, शाह देणार उत्तर

केंद्र सरकारने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईबाबत संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतील, अशी माहिती दिली. यामुळे संसदेतील कोंडी सुटण्याचे संकेत आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies