वर्ल्डकप फॉरमॅटवरून स्कॉटलंड-नेदरलँडचा आयसीसीला विरोध

वर्ल्डकप फॉरमॅटवरून स्कॉटलंड-नेदरलँडचा आयसीसीला विरोध

२०२७ क्रिकेट विश्वचषकाच्या फॉरमॅटमधील बदलांवरून स्कॉटलंड आणि नेदरलँडच्या क्रिकेट बोर्डांनी आयसीसीविरोधात संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. या बदलांमुळे असोसिएट सदस्य देशांना मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पात्रता फेरीतील ऐनवेळी बदलामुळे छोट्या देशांच्या बोर्डांवर आर्थिक बोजा पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Source: Lokmat

Read the live feed on ZapIndies