‘लव्ह अँड वॉर’च्या डिस्ट्रिब्युशन राइट्ससाठी शर्यत

‘लव्ह अँड वॉर’च्या डिस्ट्रिब्युशन राइट्ससाठी शर्यत

संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’च्या थिएट्रिकल डिस्ट्रिब्युशन राइट्ससाठी धर्मा, झी आणि पेन मरुधर यांच्यात स्पर्धा सुरू आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या या चित्रपटाच्या राइट्ससाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची चर्चा आहे. हा चित्रपट २१ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies