मुंबईची सायबर सुरक्षा राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता

मुंबईची सायबर सुरक्षा राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता

मुंबईची सायबर सुरक्षा ही देशाच्या आर्थिक सुरक्षेची महत्त्वपूर्ण प्राथमिकता असल्याचे मत इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले. भारत-इस्रायल सायबर सुरक्षा सहकार्य वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुंबईतील वित्तीय संस्थांच्या डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षण आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies