चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्के राहिला, जो गेल्या वर्षी ५.६ टक्के होता. काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण ५१.४ टक्के स्थिर राहिले. शहरी भागात बेरोजगारी ७.१ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांवर घटली, तर ग्रामीण भागात स्थिती जैसे थे आहे.
देशातील बेरोजगारीचा दर ५.५ टक्क्यांवर स्थिर
Source: Lokmat
Read the live feed on ZapIndies