पुण्यातील एका व्यापाऱ्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या डीपफेक व्हिडिओच्या आधारे १ कोटी ७ लाख रुपयांची फसवणूक झाली. आरोपींनी फॉरेक्स ट्रेडिंग आणि स्पेसएक्सच्या प्री-आयपीओ गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही रक्कम उकळली. यापूर्वी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचीही अशीच फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
निर्मला सीतारमण यांच्या डीपफेक व्हिडिओने पुण्यातील व्यापाऱ्याला १.०७ कोटींचा गंडा
Source: ABP Majha
Read the live feed on ZapIndies