महाराष्ट्रात पावसाची उघडीप, पुढील पाच दिवसांतही पावसाची शक्यता कमी

महाराष्ट्रात पावसाची उघडीप, पुढील पाच दिवसांतही पावसाची शक्यता कमी

महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ एस.डी. सानप यांच्या मते, पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता नाही. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३ टक्के पावसाची तूट आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा राज्यावर परिणाम होणार नाही.

Source: Maharashtra Times

Read the live feed on ZapIndies