चीनला ‘डॉल्फिन’ वादळाचा तडाखा, शांघायमध्ये विक्रमी पाऊस

चीनला ‘डॉल्फिन’ वादळाचा तडाखा, शांघायमध्ये विक्रमी पाऊस

जपाननंतर ‘डॉल्फिन’ वादळाने चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडक दिली. शांघायमध्ये १५० वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला असून, १० लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. वादळामुळे ९४३ विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आणि बीजिंगमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies