17 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस ओसरला

17 राज्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस ओसरला

भारतीय हवामान विभागाने 17 राज्यांमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर ओसरला असून पुढील पाच दिवस तुरळक हलका पाऊस अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 33 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

Source: TV9 Marathi

Read the live feed on ZapIndies