व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले फोटो खरंच गायब होतात?

व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले फोटो खरंच गायब होतात?

व्हॉट्सॲपवर 'Delete for Everyone' ने फोटो डिलीट केला तरी तो पूर्णपणे नष्ट होत नाही. आयफोनच्या गॅलरीत, गुगल फोटोज किंवा क्लाउड बॅकअपमध्ये तो सुरक्षित राहतो. फॉरेन्सिक तपासात डिलीट केलेला डेटा रिकव्हर करणे शक्य आहे. त्यामुळे संवेदनशील फोटो पाठवताना काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Source: Maharashtra Times

Read the live feed on ZapIndies