सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीशिवाय दिलेली आणखी १७ दिव्यांग प्रमाणपत्रे संशयास्पद आढळली आहेत. आतापर्यंत २५ जणांना बोगस प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले असून, आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी सात जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
सोलापूरमध्ये आणखी १७ दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस
Source: Sakal
Read the live feed on ZapIndies