बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय?

बाळंतपणानंतर थायरॉईडची समस्या वाढतेय?

बाळंतपणानंतर अनेक महिलांना पोस्टपार्टम थायरॉईडायटिसचा त्रास होऊ शकतो. त्याची लक्षणं सामान्य थकवा, मूड बदल किंवा वजनातील बदलांसारखी असल्याने दुर्लक्ष होतं. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या कधी स्वतःहून कमी होते, तर कधी दीर्घकाळ उपचारांची गरज भासते. त्यामुळे लक्षणं कायम राहिल्यास तपासणी करणं गरजेचं आहे.

Source: Sakal

Read the live feed on ZapIndies