बीडचे हिवताप अधिकारी निलंबित, ८९ लाखांची उचली

बीडचे हिवताप अधिकारी निलंबित, ८९ लाखांची उचली

बीड जिल्हा हिवताप अधिकारी विजयसिंग शिंदे यांना आरोग्य सेवा आयुक्तालयाने निलंबित केले आहे. कर्मचाऱ्यांच्या एरिअर्सपोटी ८९.४३ लाख रुपयांची अतिरिक्त रक्कम उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम आणि मुंबई वित्तीय नियमांचा भंग झाल्याचे आदेशात म्हटले आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies