विधी प्रवेशातील मान्यता अडचणी दूर करा : अभाविप

विधी प्रवेशातील मान्यता अडचणी दूर करा : अभाविप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) महाराष्ट्र शासनाला विधी प्रवेश प्रक्रियेतील मान्यता विषयक अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासन, बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि विधी महाविद्यालयांनी समन्वय साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

Source: Zee 24 Taas

Read the live feed on ZapIndies