पॅसिफिकमध्ये एकाचवेळी 5 चक्रीवादळे सक्रिय; चीन, जपानला धोका

पॅसिफिकमध्ये एकाचवेळी 5 चक्रीवादळे सक्रिय; चीन, जपानला धोका

पश्चिम पॅसिफिकमध्ये एकाचवेळी पाच चक्रीवादळे सक्रिय झाली आहेत. डॉल्फिन चक्रीवादळाने चीनमध्ये धडक दिली असून, चान-होम जपानकडे सरकत आहे. चीनमध्ये 10 लाखांहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून, सुमारे 1500 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. या वादळांचा भारताच्या मान्सूनवरही परिणाम होऊ शकतो.

Source: Zee 24 Taas

Read the live feed on ZapIndies