राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला दिल्लीत वेग आला आहे. शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, तर दोन्ही गटांचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या भेटीत राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना या चर्चेपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेला दिल्लीत वेग
Source: Zee 24 Taas
Read the live feed on ZapIndies