नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली ५०० ते ६०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचे रॅकेट उघडकीस आले आहे. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा आणि डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन यांनी हा गौप्यस्फोट केला असून, पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या नावाखाली ५००-६०० कोटींचे फेक वर्क ऑर्डर रॅकेट
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies