कोलंबियात सोमवारी ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हा भूकंप चोको विभागातील सॅन होजे डेल पाल्मारजवळ १०७ किलोमीटर खोलीवर झाला. अमेरिकेच्या सुनामी वॉर्निंग सिस्टमने तीव्रता ७.१ असल्याचे सांगितले असून त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. व्हेनेझुएलापर्यंत धक्के जाणवले.
कोलंबियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
Source: Zee 24 Taas
Read the live feed on ZapIndies