चाकण MIDC मधील 20 कंपन्या बंद; 4000 नोकऱ्या धोक्यात

चाकण MIDC मधील 20 कंपन्या बंद; 4000 नोकऱ्या धोक्यात

पुण्यातील चाकण MIDC मधील 20 लघुउद्योगांनी टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC मध्ये स्थलांतरित होणार आहेत. यामुळे सुमारे 4000 कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागणार असून, 1000 कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे.

Source: Zee 24 Taas

Read the live feed on ZapIndies