फडणवीस: भारताला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही

फडणवीस: भारताला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे भाजपच्या तिरंगा रॅलीत परकीय शक्तींना 'भारत छोडो' म्हणण्याची वेळ आल्याचे सांगितले. भारताच्या प्रगतीला रोखण्याची ताकद कोणाकडेही नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांची दाद मिळवली.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies