हॉकी वर्ल्डकप 2026: भारत-पाकिस्तान एकाच गटात

हॉकी वर्ल्डकप 2026: भारत-पाकिस्तान एकाच गटात

हॉकी वर्ल्डकप 2026 चे 16 वे पर्व 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणार आहे. पुरुष आणि महिला स्पर्धेत प्रत्येकी 16 संघ सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान पुरुष स्पर्धेत ड गटात असून त्यांचा सामना 19 ऑगस्टला होणार आहे. महिला स्पर्धेत भारत चीन, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत ड गटात आहे.

Source: TV9 Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies