फाल्गुनी पाठकच्या नवरात्री उत्सवाच्या प्रीमियम पासची किंमत २.०४ लाख रुपये ठेवल्याने मुंबईतील गरबाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात एका रात्रीसाठी १२ जणांचा हा पास असून, त्यात १०,००० रुपयांचे फूड कुपन आहे. सामान्य तिकीट २,२०० रुपयांपासून सुरू आहे.
फाल्गुनी पाठकच्या शोचे तिकीट २.०४ लाख, गरबाप्रेमी नाराज
Source: Asianet Marathi