देवदत्त पडिक्कलच्या नाबाद १३१ धावांच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २ बाद २८८ धावा केल्या. पडिक्कलने कारकीर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. केएल राहुलने ७७ धावांची खेळी केली, पण स्नायू दुखण्यामुळे रिटायर्ड हर्ट झाला. ऋषभ पंत २७ धावांवर नाबाद आहे.
पडिक्कलच्या शतकामुळे भारताची पहिल्या दिवशी मजबूत स्थिती
Source: Pudhari