गोविंदाचा सुनीतावर संताप; मर्यादेत राहण्याचा सल्ला

गोविंदाचा सुनीतावर संताप; मर्यादेत राहण्याचा सल्ला

अभिनेता गोविंदाने पत्नी सुनीता अहुजाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर संताप व्यक्त केला आहे. सुनीताने गोविंदाला 'शुगर डॅडी' म्हटल्यानंतर गोविंदाने तिला मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, तिच्या शिवराळ भाषेबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.

Source: Maharashtra Times

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies