गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे १७ षटके वाया गेल्याने दुसऱ्या दिवशीचा सामना १५ मिनिटे आधी सुरू होणार आहे. भारताने २ बाद २८८ धावांवर मजबूत स्थितीत खेळ संपवला; देवदत्त पडिक्कल १३१ धावांवर नाबाद आहे. आता दुसऱ्या दिवशी ९८ षटके टाकली जातील.
पावसामुळे १७ षटके बुडाली; दुसऱ्या दिवशी सामना लवकर सुरू होणार
Source: Maharashtra Times