अभिनेता मिहिर आहुजाने संघर्षाच्या दिवसांत विराट कोहलीसोबतच्या जाहिरातीच्या शूटआधी हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. शाहरुख खानच्या कौतुकामुळे मेहनत योग्य दिशेने जात असल्याची भावना निर्माण झाली. 'सुपर 30'नंतर 'द आर्चीज'मधून ओळख मिळाली.
मिहिर आहुजा: विराटसोबत शूट करताना हात फ्रॅक्चर
Source: Divya Marathi