युवा क्रिकेटपटू वैष्णव विश्वनाथचे निधन

युवा क्रिकेटपटू वैष्णव विश्वनाथचे निधन

भारत-श्रीलंका टेस्ट सामन्यादरम्यान युवा क्रिकेटपटू वैष्णव विश्वनाथ यांचे रस्ता अपघातात निधन झाले. तेलंगणा टी20 लीगमध्ये वारंगल वॉरियर्सकडून खेळणाऱ्या या फिरकी अष्टपैलू खेळाडूच्या निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.

Source: News18 Lokmat

More in Sports

Read the live feed on ZapIndies