राहुलचे शतक हुकले, ८२ धावांवर बाद

राहुलचे शतक हुकले, ८२ धावांवर बाद

गॉल कसोटीत केएल राहुल ८२ धावांवर बाद झाला, शतक हुकले. पहिल्या दिवशी क्रॅम्पमुळे रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केवळ ५ धावा जोडता आल्या. कसोटीत ८०-९० दरम्यान बाद होण्याची ही सातवी वेळ आहे.

Source: Maharashtra Times

More in Sports

Read the live feed on ZapIndies