विमल इलायची जाहिरातीप्रकरणी शाहरुख, अजय, टायगरला FDA नोटीस

विमल इलायची जाहिरातीप्रकरणी शाहरुख, अजय, टायगरला FDA नोटीस

महाराष्ट्र FDA ने विमल इलायचीच्या जाहिरातीतून पान मसाल्याचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तिन्ही कलाकारांना १५ दिवसांत लेखी स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. FDA ने या जाहिरातीमुळे प्रतिबंधित उत्पादनांचा अप्रत्यक्ष प्रचार होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies