श्रीलंकेने तिसऱ्या दिवशी फॉलोऑन टाळला, पण भारताने १७८ धावांची आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली. सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांच्या शतकी भागीदारीमुळे श्रीलंकेचा डाव २८४ धावांत संपला. मानव सुतारने ४ बळी घेतले.
भारताची आघाडी, श्रीलंकेचा फॉलोऑन टाळला
Source: Pudhari