प्रो गोविंदा लीगच्या चौथ्या हंगामाची सुरुवात १६ ऑगस्ट रोजी मुंबईत झाली. यंदा टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ब्रँड ॲम्बेसेडर आहे. लीग अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दहीहंडीचा राष्ट्रकुल आणि ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. या लीगमध्ये ३,२०० गोविंदा खेळाडू सहभागी होत आहेत.
दहीहंडीचा राष्ट्रकुल व ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचे प्रो गोविंदा लीगचे उद्दिष्ट
Source: Prahaar