लग्नानंतर पती-पत्नीसमोर Joint Account आणि Separate Account यापैकी कोणता पर्याय निवडावा, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. दोन्ही पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. तज्ज्ञांच्या मते, उत्पन्न, खर्चाच्या सवयी आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. पैशांबाबत पारदर्शक संवाद आवश्यक आहे.
लग्नानंतर Joint Account की Separate Account? जाणून घ्या फायदे-तोटे
Source: Mumbai Tak