जळगावात सोन्याचा दर एका दिवसात ४,५०० रुपयांनी वाढून १ लाख ५६ हजार रुपयांवर तर चांदी ११,००० रुपयांनी वाढून २ लाख ४१ हजार रुपयांवर पोहोचली. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या बजेटवर परिणाम होत असून, सरकारने जीएसटी आणि कस्टम ड्युटीत कपात करावी, अशी मागणी होत आहे.
जळगावात सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ
Source: Lokshahi Marathi