स्टारलिंकचा भारतात पुन्हा अर्ज, थेट फोनवर सॅटेलाईट इंटरनेट

स्टारलिंकचा भारतात पुन्हा अर्ज, थेट फोनवर सॅटेलाईट इंटरनेट

इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकने भारतात Gen-2 सॅटेलाईट सिस्टीमसाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे. यामुळे मोबाईल टॉवरशिवाय थेट स्मार्टफोनवर हाय-स्पीड इंटरनेट मिळू शकेल. जिओ आणि एअरटेलने स्पेक्ट्रम लिलावाची मागणी केली आहे.

Source: Maharashtra Times

More in Technology

Read the live feed on ZapIndies