केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जपानमधील नागोया येथील मेईजो पार्क येथे 'संडेज ऑन सायकल'च्या ९१ व्या आवृत्तीचे नेतृत्व केले. आशियाई खेळ २०२६ मध्ये सहभागी ५०० हून अधिक भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तेथील भारतीय समुदायाला एकत्र आणले. 'फिट इंडिया' अंतर्गत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
मनसुख मांडविया यांनी जपानमध्ये 'संडेज ऑन सायकल'चे नेतृत्व केले
Source: Prahaar